Surprise Me!

Priyanka Chopra's Daughter's Name : संस्कृतीचा विचार करून प्रियांकाने मुलीच ठेवलं नाव |

2022-04-22 115 Dailymotion

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा २०२२ च्या सुरुवातीलाच आई झाल्याची गोड बातमी तिने दिली... प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या मदतीने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिच्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. प्रियांका आणि निक यांनी अद्याप त्यांच्या मुलीचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. मात्र आता निक- प्रियांकाच्या मुलीच्या नावाचा खुलासा झाला आहे. <br />

Buy Now on CodeCanyon